*मायक्रोवेव ओवन किचन टिप्स*
मायक्रोवेव मध्ये
एखादा पदार्थ करायचा म्हंटले की सामान्यपणे आपल्याला फार मोठे व अवघड काम वाटते. त्याबाबत
आपल्या मनात भिती बसलेली असते त्यामुळे सहसा तो खरेदी करणे वापरणे टाळले जाते.
तरीपण एखादे वेळी हौसेपोटी किंवा सगळ्या वस्तु घरात आहेत तोच तेवढा घेण्याचा राहिला
आहे म्हणून घेतला जातो. परंतु त्याची फारशी माहीती नसल्याने व भिती पोटी तो वापरला
जात नाही व एक अडगळ म्हणून जागा अडवून राहतो. बर्याच घरी फक्त राहिलेले अन्न गरम
करण्याइतकाच त्याचा वापर केला जातो. पण खरा त्याचा वापर स्वयंपाकघरात केला तर
गृहिणीचा अत्यंत उपयोगी मदतनीस आहे. पदार्थ कमी तेलात न जळता, करपता
व झटपट तय्यार होतात.
मायक्रोवेव ही एक प्रकार ची ईलेक्ट्रोंनिक एनर्जि आहे. जसे
नॉर्मल गॅस वर अन्न शिजवतो त्यात गॅस एनर्जि असते व ही ईलेक्ट्रोंनिक एनर्जि असते.
मायक्रोवेव मध्ये इन्फ्रारेड रेडिएशन व
मायक्रोवेव अशी एनर्जि असते. हे मायक्रोवेव आपल्या मोबाइल मध्ये पण असतात. आज काल
बाजारात मायक्रो + कन्वेक्शन + ग्रिल असे कोम्बि ओवेन येतात. कन्वेक्शन मोडला केक
बेक करताना अॅल्युमिनियम चे केक भांडे चालते पण स्टील नाही. चकचकीत धातू चालत
नाही. मायक्रो मोड ला मात्र कोणता ही धातू चालत नाही. तसेच पदार्थ ग्रिल
करण्यासाठी सोबत ग्रिल स्टँड येते तेच वापरावे.
मायक्रोवेव मध्ये कधी धातू ची भांडी वापरायची नसतात कारण मेटल
अॅंटेना सारखे काम करते. लहरी खेचते पण आत न घेता रिफ्लेक्ट करते व त्या वेळी
स्पार्क होते. म्हणून चकचकीत शाईनी मेटल वापरात नाहीत. मायक्रोवेव मध्ये फक्त
मायक्रो सेफ भांडी वापरावीत. उदा : काच, प्लॅस्टिक. खरेदी करताना नीट पाहून घ्यावे.
त्यावर मायक्रो सेफ असे लिहिलेले असते किंवा ओवन चे चित्र असते. मायक्रो सेफ भांडी
अत्यंत पातळ असल्याने आतल्या पदार्थाला लवकर उष्णता पोहोचते तसेच ही भांडी अतिशय
गरम होतात म्हणून भांडी बाहेर काढताना नेहमी हातमोजे (ग्लोवस) चा वापर करावा. नाहितर
अत्यंत वाईट रीतीने हात भाजतो. ओवन चे सामान्य तापमान हे बोईलिंग वॉटर चे जे असते
तेवढे असते त्या पुढे शिजण्याचे उच्च तापमान
असते. मग विचार करा !
ओवन मध्ये कोणताही पदार्थ शिजवताना पहील्या वेळी आपण आपल्या
गरजे इतके पदार्थ घेऊन वस्तु चे आकारमान पाहून अंदाजे वेळ व तापमान हे सेट करावे व
हे निरीक्षण वहीत नोंदवून ठेवावे नंतर दर वेळी तेच तापमान, वेळ
सेट केली की झाले कारण पदार्था च्या quantity अनुसार वेळ कमी-जास्त
लागतो.
ओवन मध्ये जरी पदार्थ करत असलो तरी मधूनच एक दोनदा उघडून
हलवावा लागतो. बरेच जणांचा असा समज आहे की पदार्थ आत ठेवला की काम झाले. पदार्थ तयार
परंतु तसे नाही पदार्थ व्यवस्थित तयार व्हायचा असेल तर एनर्जि त्या पदार्थाला
सम:प्रमाणात लागते. उदा: जसे की 200 ग्रॅम शेंगदाणे भाजायचे असतील तर हाय
टेम्परेचर ला तीन मिनीट वेळ लागतो. तर नुसते तीन मिनीट टाइमिंग लावून आत ठेवून
चालत नाही ते एकाच भागात जास्त भाजले जातील व दुसरिकडे कच्चे राहतील म्हणून मध्येच
एकदा हलवावे लागते. सतत गॅस सारखे हलवावे लागत नाही व लवकर भाजते इतकाच फरक. कोणताही
पदार्थ शिजत ठेवला तर एक दोनदा हलवावा लागतोच.
मायक्रोवेव मध्ये पदार्थ गरम करताना शक्यतो फ्रीज मधून
काढून लगेच त्यात ठेवू नये. पदार्थ रूम टेम्परेचर ला येऊ द्यावा मगच ओवन मध्ये
ठेवावा. तसेच ओवन मध्ये ब्रेड, फळे, बटर डीफ्रोस्ट
करू शकतो.
*लिंबू वर्गीय फळे संत्री, मोसंबी हाय टेम्परेचरला
30 सेकंद आत ठेवली तर रस जास्त निघतो. *तयार सँडविच पेपर नॅप्किन गुंडाळून गरम
करावे. *तसेच बाहेरून आणलेली चिप्स बिस्किटे मऊ झाली तर पेपर मध्ये गुंडाळून 30-40
सेकंद आत ठेवल्यावर कुरकुरीत होतात. *टोमटो व बटाटे शिजवताना त्याला भोकं पाडवीत
कारण त्याची सालं जाड असतात. भोकं पाडली असता आतून नीट शिजते. *साखरेत खडे झाले
असतील तर दमट पेपर मध्ये गुंडाळावी व आत ठेवावी त्यातली आद्राता शोषली जाते व साखर
पूर्ववत मोकळी होते. *पापड नुसते तेलाचा हात चोळून (ब्रशिंग) एका वेळी 2-4 ठेवावे.
फक्त 30 सेकंदात भाजले जातात छान तळल्यासारखा पापड मिळतो. *तसेच रोजच्या भाज्या, भरलेली वांगी, दोडका अशा अतिशय छान न करपता पाणी न
घालता शिजतात. *तसेच इतर फळ भाज्या, शेंग भाज्या एकाच आकारात
चिरून घ्याव्यात, नीट शिजतता. *अंडी ,पॉपकॉर्न
असे पदार्थ त्यामध्ये शक्यतो उकडणे किंवा भाजणे टाळावे. कारण ते तडकतात. ओवन मध्ये
शिजवणे, भाजणे, उकडणे या क्रिया होतता.
तळणे नाही. *इडली ढोकळे कडधान्य उत्तम रीतीने वाफावले जातात.
सर्वात शेवटी, ओवन मध्ये आपण सर्वच पदार्थ तयार करू शकतो.फक्त
योग्य ती माहिती पाहिजे व वापर करता आला
पाहिजे. एकदा प्रार्थमिक गोष्टी समजावून घेतल्या तर घाई च्या वेळी खूपच उपयोगी आहे
व हे सर्व रोजच्या सवयीने उत्तम जमू शकते. पण मी म्हणेन की गरज असेल तरच ओवन चा
वापर करावा रोजच्या जेवणासाठी उगाच वापर करू नये त्यातील लहरी अन्नावर परिणाम करतात
व असे अन्न आरोग्याल घातक असते. शेवटी एखादा पदार्थ गॅस वर शिजताना, भाजताना जो त्याचा खमंग स्वाद घरभर दरवळतो व आपली भूक प्रज्वलित होते तसे
ओवन मधे होत नाही. त्यामुळे अशा वस्तूंचे सर्व फायदे-तोटे लक्षात घेऊन योग्य तितका
वापर करणे शहाणे पणाचे लक्षण आहे.
Great work. Very useful information. If you want to know more about this Search here
ReplyDeleteYou can check https://bakingreview.com/best-countertop-microwave-ovens-available-on-amazon/ as well.
ReplyDeleteIfb Microwave oven Service Center Dombivli
ReplyDeleteIFB Microwave Oven Service Center in Dombivli. Many features are there in ovens they are auto programming, cook quickly, temperature settings, child lock, sensors, removable racks, and many more, etc. You can now book a professional either for service and repair within minutes from home. It will give hotness to the food which we keep by this there is no effect on the container. IFB Microwave Oven Service Center in Dombivli Call Now 8688821393. Home appliance and it will save time and money if you want to get any service or repair. IFB service center customer care, IFB service center near me, IFB care near me, IFB service center near me, IFB call center, IFB customer center, IFB care phone number, IFB service center contact number.
Ifb Microwave oven Service Center Ghatkopar
IFB Microwave Oven Service Center in Ghatkopar. This is Door Step Service Center. We repair and Service only out of Warranty products. IFB team is experienced in solving issues of any brand and type of microwave oven like Changing Capacitor, Fan Motor, Grill Heater, Glass Plate, Magnetron and Transformer etc. IFB Microwave Oven Service Center in Ghatkopar Call Now 8688821387. Our technicians are well trained, professional and experienced. IFB care phone number, IFB service center contact number, IFB call center number, IFB service centering repair center, IFB service center.
Ifb Microwave oven Service Center Kalyan
IFB Microwave Oven Service Center in Kalyan. Smart Display. Inox Terior. Gourmet Wave System. Touch Control. Auto Menu. Multi-function ovens: microwave, convection and grill. Manual power level settings. IFB Microwave Oven Service Center in Kalyan Call Now 8688821385. Superior defrosting and browning in microwave mode. IFB care near me, IFB service center near me, IFB call center, IFB customer center, IFB care phone number, IFB service center contact number, IFB call center number.
Ifb Microwave oven Service Center Dombivli
ReplyDeleteIFB Microwave Oven Service Center in Dombivli. If you are searching for microwave oven service center in Thane Mumbai. We are providing microwave oven repair service center in all areas. Microwave oven is a small electronic box. Which helps us to cook the food? If it gets troubles in your microwave oven don’t worry about it, just call us we will send our best and qualified technicians to your house we are providing door step service to the customers. IFB Microwave Oven Service Center in Dombivli Call Now 8688821387. Our professionals repair all types of microwave oven like solo, grill, convention; our service center is available 24/7 hours. IFB service center customer care, IFB service center near me, IFB care near me, IFB service center near me, IFB call center, IFB customer center, IFB care phone number, IFB service center contact number, IFB call center number, IFB service centering repair center, IFB service center.
Ifb Microwave oven Service Center Ghatkopar
IFB Microwave Oven Service Center in Ghatkopar. A Team of qualified specialists, who can benefit any make and style of microwave and oven which incorporates all the significant brands Standard microwaves, Convection microwave broiler, Microwaves with flame broils, Commercial microwave oven, Combination microwaves, Built-in microwaves, Countertop microwaves, Oven (solo) type, and Over-the-extend microwaves repair benefit in all Mumbai. IFB Microwave Oven Service Center in Ghatkopar Call Now 8688821393. IFB service center customer care, IFB service center near me, IFB care near me, IFB service center near me, IFB call center, IFB customer center, IFB care phone number, IFB service center contact number, IFB call center number, IFB service centering repair center, IFB service center.
Ifb Microwave oven Service Center Kalyan
IFB Microwave Oven Service Center in Kalyan. We offer proficient Domestic and Commercial microwaves repairs. Call us today to plan your microwave repair benefit. We can repair all significant microwave oven brands and models regardless of where you got it. microwave service center in Mumbai access knows your microwave oven from the back to front. IFB Microwave Oven Service Center in Kalyan Call Now 8688821385. Our microwave repair and establishment authorities are right in your neighborhood, to serve you quickset doorstep service, so there is no compelling reason to convey it to a service center. What’s more, we remain by our microwave repair work with one-year guarantees in the business. IFB service center customer care, IFB service center near me, IFB care near me, IFB service center near me, IFB call center, IFB customer center.
Oven service in dubai
ReplyDeletehttps://www.hometech.ae/service/oven-service/
UAEs Authorized Major brand Oven Service in Dubai, On-Demand experienced professionals for oven service in Dubai.
1632198833743-7