1) कच्च्या बटाट्याचे ताजे चिप्स बनवायचे असतील तर चिप्स किसून ते तळण्यापूर्वी तूरटीच्या पाण्यात टाका.चिप्स अत्यंत कुरकूरीत वपांढरेशुभ्र होतात.
2) लसूण सोलताना त्याची साले सहज निघण्यासाठी पाकळ्यांना थोडेसे तेल चोळून नंतर सोला.सहज निघतात.
3) टोमॅटोचे सूप बनविताना त्यात थोडी पुदीना पाने टाकावित सूप चवदार बनते.
4) बदाम बी ठेवलेल्या बरणीत 4-5 चमचे साखर टाका .ताजे टिकतात .
5)कोणत्याही फ्ळांचा मुरांबा बनवायचा असेल तर फळे उकडताना त्यात चिमूटभर मिठ टाकावे.मुरांबा जास्त स्वादीष्ट व टीकाऊ होतो.
No comments :
Post a Comment