साहित्य :-
चाट मसाला ! आज बर्याच कंपन्यांचा तयार चाट मसाला मार्केट मधे उपलब्ध आहे. आपल्याला पट्कन एखादे पॅकेट आणणे सोयीचे असते.पण एखादे वेळी आपण आणायचे विसरतो व आपल्याला एखादी चाट डिश बनवायचा मूड तर असतो.अशा वेळी काय करायचे ? विचार करू नका ,पूढे दिल्याप्रमाणे चाट मसाला तयार करावा ---
साहित्य :-
* सुंठ पावडर अर्धा चमचा
* आमचूर पावडर अर्धा चमचा
* काळे मीठ अर्धा चमचा
* काळी मिरी ८-१०
* जीरे अर्धा चमचा
* लाल तिखट पाव चमचा
* हींग पाव चमचा
* पांढरे मीठ पाव चमचा
* आमचूर पावडर अर्धा चमचा
* काळे मीठ अर्धा चमचा
* काळी मिरी ८-१०
* जीरे अर्धा चमचा
* लाल तिखट पाव चमचा
* हींग पाव चमचा
* पांढरे मीठ पाव चमचा
कृती :-
प्रथम काळी मीरी व जीरे पावडर करा आणि त्यामधे वरील सर्व मसाला मिसळावा.नीट एकत्र करावे. चाट मसाला तयार! नीट हवाबंद बाटलीत भरून ठेवावा.लागेल तेव्हा वापरता येतो.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
No comments :
Post a Comment