साहित्य:-
* मैदा २ वाट्या
* कडीपत्ता पाने १ वाटी
* हिरवी मिरची,मीठ चवीनुसार
* तेल तळण्यासाठी
* पाणी
* चाट मसाला
कृती :-
प्रथम मैदा स्वच्छ चाळून एका पसरट भांड्यामध्ये घ्यावा.नंतर कडीपत्ता,मिरची व मीठ एकत्र भरड वाटावे आणि मैदयामध्ये घालावे.दोन चमचे तेल घालावे व मैदा पाण्याने घट्ट मळून घ्यावा.अर्धा तास झाकून ठेऊन द्यावा.
अर्ध्या तासानंतर मळलेल्या पीठाचा लहान गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटावी व सुरीने त्याच्या बोटभर रुंदीच्या पट्ट्या कापून गरम तेलामध्ये.मंद तळाव्यात .
गार झाल्यावर.त्यावर चाट मसाला भुरभुरवा व एयरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवा.मुलांना येता-जाता तोंडात टाकण्यासाठी व मोठ्यांना सुद्धा चहा बरोबर खाण्यास छान लागतात .
बाजारी चिप्स,कुरकुरे अशा पदार्थांना उत्तम पर्याय होऊ शकतो .तसेच कडीपत्ता मध्ये calcium पण भरपूर असते .घरच्या घरी बनविले असल्याने शुध्द्ध व पौष्टिक पण झाले.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

No comments :
Post a Comment