28 August 2014

खजूर पराठे(Khajur Parathe)

No comments :
साहीत्य:-
* भिजवलेला खजूर १ वाटी
* गूळ १वाटी
* कणिक आवश्यकतेनुसार
* तूप 

कृती:-
प्रथम खजूर व गूळ मिक्सरमधून वाटून घ्यावे .

नंतर वाटलेले मिश्रण एका पसरट बाऊलमधे काढून घ्यावे व त्यामधे मावेल एवढीच कणिक घालावी.१0 मिनिट झाकून ठेवावे.  

नंतर लहान लहान गोळे करून पराठे लाटून घ्यावे व तूपावर खरपूस भाजावेत.

गरमा-गरम खुषखूषीत पराठे तूपाबरोबर खावेत.

टीप:-हे पराठे  लहान मुलांसाठी अत्यंत पौष्टीक व शाळेच्या ङब्यात देण्यास सोइचे आहेत.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment