* तेल, तीळ,मोहरी,हींग,पाणी चवीनुसार मीठ ,हिरवी मिरची,लसूण ठेचा
31 August 2014
कोथिंबीर वडी(Kothimbir Vadi)
* तेल, तीळ,मोहरी,हींग,पाणी चवीनुसार मीठ ,हिरवी मिरची,लसूण ठेचा
भाताचे वडे(Rice Vada)
* ङाळीचे /ज्वारीचे पीठ (गरजेनुसार)
* तांदुळाचे पीठ१चमचा
* जीरे, हळद, आले-मिरचीची भरड पेस्ट
धणेपूड, कोथिंबीर बारीक चिरून
* चवीपुरते मीठ
* तळण्यासाठी तेल
आता हातावरच लहान-लहान वडे थापून तेलात सोङावेत व मध्यम आचेवर तळावेत.
हे वडे गरमच चांगले खुसखुशीत लागतात. त्यामुळे शक्यतो लगेच खावेत. गार झाले कि मऊ पडतात.
पाकातील मलई पूरी(Pakatali Malai Puri )
* मलई आवश्यकते प्रमाणे
* साखर पाक बनविण्यासाठी
* तेल तळणीसाठी
* वेलचीपूङ
30 August 2014
केळाचे गुलाबजाम(Banana Jamun )
* रवा गरजेनूसार
* ओल्या खोबर्याचा चव १/२ वाटी
* पाकासाठी साखर १वाटी,
* वेलचीपूङ
29 August 2014
ओल्या खोबर्याची झटपट रबङी/बासूंदी(Coconut Rubdi)
* नारळाचा चव १ वाटी
* साखर १/२ वाटी
* वेलची पूङ,ङ्राय फ्रूट्स
खजूराचे लाडू / वड्या(Khajur Ladu)
* भाजलेले शेंगदाणे १ वाटी
* राजगिरा पिठ १ टेस्पून
* शिंगाङा पिठ १टेस्पून
28 August 2014
खजूर पराठे(Khajur Parathe)
* गूळ १वाटी
* कणिक आवश्यकतेनुसार
गरमा-गरम खुषखूषीत पराठे तूपाबरोबर खावेत.
काजू मोदक(Kaju Modak)
* मिल्क पावङर १वाटी
* पिठी साखर १वाटी
* दूध ३/४ (पाऊण) वाटी
टीप:- मिश्रण ओव्हन मधून बाहेर काढल्यावर १ टेस्पून पिठीसाखर/ मिल्कपावङर घालावी.म्हणजे मिश्रण लवकर घट्ट होते.
स्वयंपाक घरातील काहि उपयुक्त टीप्स(Kitchen Tips)
घरातील स्त्री म्हटले,की तिला स्वयंपाक चूकला आहे असे होत नाही.पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणा-या स्त्रियाना सर्वच गोष्टी झटपट हव्या असतात, त्यासाठी काही टीप्स-
1) लसणाचे साल लवकर निघण्यासाठी पाकळ्या सुट्या करून तेलाचा हात चोळावा.
2) खारकेची पूङ लवकर होण्यासाठी खारीक , खोबर्याबरोबर कुटावी.
3) वेलचीपूङ लवकर होणेसाठी एक चमचा साखरे बरोबर पूङ करावी.
4) मिठ-मिरची चा खर्ङा काळा पङू नये म्हणून वाटताना थोङा लिंबू पिळावा.
5) लोण्याला वास येत असेल तर, खाण्याचा सोङा पाण्यात टाकून त्या पाण्याने लोणी धुवावे.
6) लोण्याचे तूप बनविताना तूप होत आल्या वर त्यामधे विङ्याचे एखादे पान टाकावे.स्वाद छान येतो.
7) मुळा खिसून झाल्यावर सुटलेले पाणी टाकून देऊ नये ते आमटी मध्ये घालावे.चव छान येते.
8) गूळ खिसताना खिसणीला तेल पुसावे .गूळ चिकटत नाही.
9) गूळाच्या पोळ्या भाजताना गूळ बाहेर येऊ नये म्हणून पीठामध्ये थोङे ङाळीचे पीठ मिसळावे
10) पुरणपोळीचे पुरण सैल झाल्यास सुती कापङामध्ये थोङावेळ गुंङाळून ठेवावे.व्यव स्थित होते.
27 August 2014
सुधारस/केळी पाक(Sudharas)
* साखर १ वाटी ,पाणी गरजेनुसार
* वेलची पूङ
* लिंबू रस पाव पाव टीस्पून
खव्याचे गुलाबजाम(Gulab Jamun)
* मैदा ३टेस्पून + बारीक रवा १ टेस्पून (दोन्ही मिळून १/४ कप)
* दही १/२ टेस्पून
* साखर २ वाट्या
* वेलची पूड
* तेल/तूप तळणीसाठी
* खाण्याचा सोडा चिमूटभर
26 August 2014
लापशी रव्याची खीर/ गव्हाची हुग्गी ( Lapashi rawyachi kheer )
* गूळ/ साखर २ वाट्या अथवा आवङीप्रमाणे
* रवा भाजण्यासाठी साजूक तूप २ टेस्पून
* खवलेला नारळ १ वाटी
* पाणी १ वाटी
* दुध अर्धा लिटर
25 August 2014
ओल्या मटारची खीर(Green peas Kheer)
* आटीव (घट्ट ) दुध १/२ (half) लिटर
* तूप २ टेस्पून
* वेलची पूङ
* साखर अर्धी वाटी
22 August 2014
उकडीचे मोदक(Ukadiche Modak)
साहित्य:-
* खवलेला एक मोठा नारळ (अंदाजे ४ वाट्या)
* चिरलेला गूळ २ वाट्या
* बासमती तांदूळाचे पिठ ४ वाट्या
* वेलचीपूङ ,भाजलेली खसखस पूड
* मीठ चिमूटभर
* तेल, तूप
* पाणी
कृती:-
प्रथम सारण बनवण्यासाठी,नारळाच्या खवामधील दुध हाताने दाबून काढून घ्यावे.(ते आपरस बनविणेसाठी ठेवा) नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ठेउन सतत हलवत राहावे. गूळ वितळून मिश्रण थोडे चटचटले कि वेलची पूड ,खसखस पूड घालावी.परत एकदा मिश्रण एकत्र ढवळून गँस बंद करून बाजूला ठेवून द्यावे.
आता वरच्या पारीसाठी एका पातेल्यात जितके पिठ तितके पाणी अशा प्रमाणात पाणी घेऊन, म्हणजे ४ वाटी पीठाला ४ वाट्याच पाणी घेऊन उकळत ठेवावे. त्यामधे १ चमचा तूप व चवीसाठी चिमूटभर मिठ घालावे.
आता पाणी उकळू लागले की,गँस बारीक करा व पीठ, रवीच्या दांड्याने ढवळत हळू-हळू घाला. व्यवस्थित ढवळा गुठ्यळ्या होऊ देऊ नका. ताटली झाकून ५ मिनिट राहू द्या. वाफ आली की,गँस बंद करा. तसेच झाकून १० मिनिट राहू द्या.
आता १० मिनिटानंतर परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड गरम असतानाच, हाताला तेल लावून पाण्यात हात बुडवावा व व्यवस्थित मळून घ्यावी. त्यासाठी बाजूला भांड्यात पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. तेल,पाणी लावून मऊसर मळून घ्यावी. जितकी जास्त मळाल तेवढी पारी बनविणे सोपे जाते, न चिरड्या जाता छान बनते व मोदकही फुटत नाहीत.
आता मळलेल्या उकडीचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचा तयार सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा. नवशिक्या मुलींना हाताने करणे तितकेसे जमत नाही. त्यानी साच्यातून मोदक करावेत.
मोदक पात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीला तेलाचा हात लावावा किंवा केळीचे/ कर्दळीचे पान तेलाचा हात लावून ठेवून त्यावर मोदक ठेवावेत.वरून गार पाण्याचा हबका मारावा व झाकण लावून आठ ते दहा मिनिटे वाफ आणावी.
गरमा-गरम तयार मोदक साजूक तूप व आपरसाबरोबर खायला द्या.
आपरस:-
नारळाचा खव पिळून आपण जे दूध काढले होते त्यामधे वेलचीपूड ,साखर, भाजलेली खसखस घालावी आणी मोदका बरोबर खावे.
टीप :- दिलेल्या साहित्यात अंदाजे, मोठे २१-२२ मोदक होतात.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.