साहीत्य:-
* मक्क्याचे दाणे २
* लसूण,मिरची पेस्ट
* चिरलेला कांदा कोथंबिर
* लसूण,मिरची पेस्ट
* चिरलेला कांदा कोथंबिर
* मीठ,धना-जिरा पावङर
* ज्वारीचे पीठ गरजेनूसार
* तांदूळपिठ एक चमचा
* ज्वारीचे पीठ गरजेनूसार
* तांदूळपिठ एक चमचा
कृती :-
प्रथम मक्क्याचे दाणे लसूण मिरचीसह कच्चेच वाटून घ्यावेत नंतर त्यामधे मीठ धना जिरा पावङर व कांदा कोथंबीर घालून त्यात मावेल एवढेच ज्वारीचे पीठ थोङेसेच तांदूळपीठ घालून गोळा तयार करून घ्यावा. तयार पिठाचा लहान गोळा तव्यालाच थापून ,तेल सोङून थालिपीठ खरपूस भाजून घ्यावे.
लोण्याबरोबर सर्व्ह करावे.
No comments :
Post a Comment