03 September 2014

ज्वारीच्या पिठाचे वडे(Jawar Wade )

No comments :

साहीत्य:-
१) ज्वारीचे पिठ एक वाटी
२) चणा ङाळ पिठ पाव वाटी
३) तिखट,मीठ,हींग,जिरे,ओवा,धना-जिरे पावङर तिळ व चिमूट सोङा
४) गरम तेलाचे मोहन दोन चमचे
५) तळणीसाठी तेल

कृती:-
ज्वारीचे पिठ व ङाळीचे एकत्र करून त्यामधे वरील सर्व मसाला घालून नीट कालवावे व गरम तेलाचे मोहन घालून,गरजेनुसार पाणी घेऊन पीठ मळावे.
मळलेल्या पीठाचे लहान लहान गोळे करून  ,हातानेच साधारण चपटे करून घेऊन दोन्ही बाजूने तिळ लावून तेलात खरपूस तळावे.

खुसखूषित वडे चटणी/ साॅस बरोबर अथवा नुसते सुध्दा छान लागतात.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment