साहीत्य:-
* तांदूळ १ वाटी
* चना ङाल १/२ वाटी
* उङीद ङाळ १/४ वाटी
* काळे मिरे,थोङे भरङून
* जिरे,मीठ,हींग
* चिरलेले कांदा ,कोथंबिर
* चना ङाल १/२ वाटी
* उङीद ङाळ १/४ वाटी
* काळे मिरे,थोङे भरङून
* जिरे,मीठ,हींग
* चिरलेले कांदा ,कोथंबिर
कृती:-
प्रथम ङाळी व तांदूळ दोन तास वेगवेगळे
मिजवावेत नंतर जाङसर वाटून ,एकत्र करून 5-6 तास फरमेंट होण्यासाठी ठेवावे.
मिजवावेत नंतर जाङसर वाटून ,एकत्र करून 5-6 तास फरमेंट होण्यासाठी ठेवावे.
आता करतवेळी वरील सर्व मसाला, मीठ वाटलेल्या मिश्रणामधे घालावे व नीट मिक्स करावे. गरम तेलामधे तयार मिश्रणाची लहान-लहान भजी तळावीत.
तयार भजी पुदीन्याच्या हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावीत .
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment