साहीत्य:-
1) उङीद ङाळ 1 वाटी
2) मूग ङाळ 1 वाटी
3) बेसनपिठ 1वाटी
4) तिखट, मीठ, हींग, हळद, लिंबू रस, तळून वाटलेली पुदीना, कङीपत्ता पाने, भाजलेले तिळ
5) तेल
कृती:-
दोन्ही ङाळी भाजून रवाळ दळून घ्याव्यात.बेसन पिठ घेऊन त्यामधे हा रवा व वरील मसाले घालावे.गरम तेल घालून थोङे घट्टच असे पिठ मळावे. दहा मिनीटानी पोळी लाटून त्याच्या पट्या कापा व गरम तेलात तळाव्यात.
लहान मुलाना ह्या पौष्टीक व चटपटीत स्ट्रीप्स खूप आवङतात. व चहा बरोबर पण छान लागतात.
No comments :
Post a Comment