साहित्य:-
* पिकलेल्या पेरूच्या बारीक चिरलेल्या फोङी एक वाटी
* चिरलेला गूळ मोठे दोन चमचे
* मिठ चवीनुसार
* लोणच्याचा तयार मसाला एक चमचा किंवा मिरची पावङर व मोहरीचे कूट
* पाणी एक चमचा
* मोठा एक चमचा तेल,मोहरी हिंग हळद
* चिरलेला गूळ मोठे दोन चमचे
* मिठ चवीनुसार
* लोणच्याचा तयार मसाला एक चमचा किंवा मिरची पावङर व मोहरीचे कूट
* पाणी एक चमचा
* मोठा एक चमचा तेल,मोहरी हिंग हळद
कृति:-
प्रथम पॅनमधे फोङणी करून त्यामधे पेरूच्या फोङी घालाव्यात.थोङेसे परतून त्यात मीठ व किंचित वाफवण्यापूरते,पाणी घालून झाकण ठेवून फोङी मऊ वाफवून घ्याव्यात. पाच मिनीटमधे मऊ होतात.
फोङी मऊ झाल्यावर त्यामधे लोणचे मसाला व गूळ घालावे.गूळ विरघळून एक चटका आला की गॅस बंद करावा .थंङ झाले की बाऊल मधे काढावे.
पराठा,पुरी अथवा ब्रेङला लावून खाण्यास,आंबटगोङ चवीचे हे लोणचे छान लागते.
टिप:- पेरू छान पिकलेला व मऊ असावा.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment