साहीत्य:-
१) गव्हाचे पिठ १ वाटी
२) मैदा १ वाटी
३) तांदूळ पिठ अर्धी वाटी
४) डाळीचे पिठ अर्धी वाटी
५) बारीक चिरलेला पालक, मेथी,पूदीना,कोथंबीर प्रत्येकी पाव वाटी, थोङा कङीपत्ता (उपललब्धतेनुसार भाज्या कमी-जास्त चालू शकतात)
६) तिखट ,मिठ,हळद ,तिळ,हींग,ओवा गरम मसाला आवङीनुसार
७) तेल तळणीसाठी.

कृती:-
प्रथम सर्व भाज्या थोङ्या तेलात तळून घ्याव्यात .
नंतर एका पसरट भांङ्यामधे वरील सर्व पिठे एकत्र करून घ्यावीत व दोन चमचे गरम तेल घालावे.नंतर सर्व मसाला,आणि तळलेल्या भाज्या घाला.सर्व चांगले मिसळून गरजेनुसार पाणी घालून घट्टसरच भिजवावे.पंधरा मिनट झाकून ठेवा.
नंतर पुर्या लाटून त्यावर चाकूने कच पाङावे व गरम तेलात चकलीप्रमाणे मंद तळावे.
चहाबरोबर खाण्यास अथवा प्रवासात खाण्यास चांगल्या लागतात.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment