साहित्य:-
* भिजवलेली वरी एक वाटी
* साबूदाणे एक वाटी
* शिंगाडा पीठ आवशकतेनूसार
* साबूदाणे एक वाटी
* शिंगाडा पीठ आवशकतेनूसार
* शेंगदाणे कूट २ टेबलस्पून
* जीरे
* मीठ,मिरची
* तेल तळणीसाठी
* जीरे
* मीठ,मिरची
* तेल तळणीसाठी
कृति:-
प्रथम एका बाऊलमधे पाच ते सहा तास भिजवलेला साबूदाणा व वरी घ्यावी.त्यामधे मावेल एवढेच शिंगाडा पीठ घालावे.नंतर त्यामधे मीठ, मीरची जीरे घालावे.भजीच्या पीठा इतपत सैलसर ठेवावे .
आता कढई मधे तेल गरम करावे व सोनेरी रंगावर लहान -लहान भजी तळावीत.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment