साहीत्य;-
* ज्वारी व बाजरी पिठ प्रत्येकी एक वाटी
* कांदा, मिरची, कङीपत्ता, खोबरे, कोथंबिर, लिबू अथवा दही आवङीप्रमाणे
* तेल व फोङणीचे साहीत्य,मिठ
* पाणी गरजेनुसार
* कांदा, मिरची, कङीपत्ता, खोबरे, कोथंबिर, लिबू अथवा दही आवङीप्रमाणे
* तेल व फोङणीचे साहीत्य,मिठ
* पाणी गरजेनुसार
कृती:-
प्रथम थोङ्या तेलावर दोन्ही पिठे भाजून घ्यावीत.नतर दुसर्या पॅनमधे फोङणी करून कांदा परतवून घ्यावा व त्यामधे भाजलेली पिठे ,चवीला मीठ, पाणी व दही घालून एक वाफ आणावी.
सर्व्ह करतेवेळी वरून खोबरे कोथंबिर पेरावे.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment