साहित्य:-
* पार्ले जी बिस्किट्स ४ नग
* पार्ले जी बिस्किट्स ४ नग
* दूध २ कप
* खारीक पावडर मोठे २ चमचे
* साखर आवडीप्रमाणे
* ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे
कृती:-
प्रथम दूध एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये उकळत ठेवावे.दुसरीकडे एका बशीमध्ये थोडे दुध घेऊन त्यामध्ये बिस्किटे भिजत घालावीत.
दुध चांगले उकळले की ,त्यामध्ये खारीक पावडर घालावी व पाच मिनिट उकळू द्यावे. खारीक पावडर दूधमध्ये उकळून एकजीव झाली की दूध थोडे दाटसार होईल मग त्यात भिजलेल्या बिस्किटाचा लगदा आणि साखर घालावी .शेवटी ड्राय फ्रूइट्स घालावेत .
झटपट गरमागरम खीर तयार ! ही खीर लहान मुलांना जास्त आवडते .

No comments :
Post a Comment