साहित्य:-
१) खिसलेला कोबी अर्धा किलो (४ वाट्या )
२) डाळीचे पीठ दीड ते दोन वाटी
३) तांदूळ पीठ एक टेस्पून
४) कोथिबीर,आल लसूण मिरची पेस्ट
५ ) आंबट ताक एक वाटी किंवा चिंचेचा कोळ गरजेनुसार
६) हिंग मोहरी तिळ कडीपत्ता व तेल फोङणीसाठी
७) मीठ,धना जिरा पावडर
२) डाळीचे पीठ दीड ते दोन वाटी
३) तांदूळ पीठ एक टेस्पून
४) कोथिबीर,आल लसूण मिरची पेस्ट
५ ) आंबट ताक एक वाटी किंवा चिंचेचा कोळ गरजेनुसार
६) हिंग मोहरी तिळ कडीपत्ता व तेल फोङणीसाठी
७) मीठ,धना जिरा पावडर
कृती:-
प्रथम खिसलेला कोबी एका पसरट भांङ्यामधे घेऊन त्यामधे वरील पीठे व म मसाला घालून व्यवस्थित कालवावे.
नंतर ताक व जरूरीएवढे पाणी घालून थालीपीठा प्रमाणे (थाेडा घट्टच )गोळा तयार करावा.पंधरा मिनिट झाकून ठेवा. नंतर त्याचे लांबट वळकट्या /पेळू करावेत व वाफवून घ्यावेत.
थंङ ल्यावर पातळ वङ्या कापून घेऊन,तेलाची फोडणी करून त्यामधे टाकून थोङ्या परताव्यात.व सर्व्ह कराव्यात.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment