साहीत्य:-
१) उकङलेले मध्यम बटाटे दोन
२) भिजवलले पोहे दोन वाट्या
३) बारीक चिरलेला कांदा,आले-लसूण,मिरची पेस्ट, कोथंबिर
४) बाईंडींग पुरते डाळीचे पिठ
५) चवीसाठी मिठ व तेल
२) भिजवलले पोहे दोन वाट्या
३) बारीक चिरलेला कांदा,आले-लसूण,मिरची पेस्ट, कोथंबिर
४) बाईंडींग पुरते डाळीचे पिठ
५) चवीसाठी मिठ व तेल
कृती;-
प्रथम बटाटा खिसून घ्यावा व त्यामधे पोहे आणि वरील सर्व साहीत्य घालून चांगले मळावे.नंतर गोळा बनण्याइतपत डाळीचे पीठ घालावे घालून हातानेच चपटे गोळे करून शॅलोफ्राय करावेत.
आवङीनुसार चटणी अथवा साॅस सोबत खावे.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment