साहीत्य:-
* उकङलेले बटाटे
* मीठ, चाट मसाला
* काॅर्नस्टार्च
* तेल
* चिंचेची गोङ चटणी,दही
* कांदा,कोथंबीर,खारी बूंदी
* मीठ, चाट मसाला
* काॅर्नस्टार्च
* तेल
* चिंचेची गोङ चटणी,दही
* कांदा,कोथंबीर,खारी बूंदी
कृती:-
प्रथम बटाटे कुस्करून घ्यावेत व त्यामधे काॅर्नस्टार्च, मीठ घालून गोळे करून अर्धै कच्चे तळून काढावेत.सर्व्ह करतेवेळी हाताने चपटे करावेत व परत तेलात खरपूस तळावे.देतेवेळी त्यावर दही, गोङ चटणी,चाट मसाला कांदा कोथंबीर व बूंदी घालावी.
चिंचेची चटणी
चिंच व गूळ समप्रमाणात घेऊन शिजवावे नंतर त्यामधे मीठ, मिरचीपूङ, चाटमसाला घालून मिक्सर मधून वाटून घ्यावे.
चिंच व गूळ समप्रमाणात घेऊन शिजवावे नंतर त्यामधे मीठ, मिरचीपूङ, चाटमसाला घालून मिक्सर मधून वाटून घ्यावे.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment