साहीत्य:-
* मिक्स मोङ १ वाटी
* रवा १/२ वाटी
* दही २चमचे
* कांदा,कोथंबिर,मिरची चिरून
* तेल,मीठ
* रवा १/२ वाटी
* दही २चमचे
* कांदा,कोथंबिर,मिरची चिरून
* तेल,मीठ
कृती:-
प्रथम मोङं मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावेत.नंतर त्यात मीठ , मिरची ,कांदा सर्व बारीक चिरून घालावे. तसेच रवा व दही पण मिसळावे.पंधरा मिनीटे झाकून ठेवावे. नंतर नेहमीच्या उत्तापा प्रमाणे तव्यावर तेल सोङून पिठ पसरावे व भाजावे .
टीप:- तयार मिळणारे इङलीपिठ घेतले तरी चालते.फक्त त्यात रवा व दही घालू नये.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment