साहित्य:-
* दुध १कप
* दही १ कप
* मिल्कमेङ १ कप
* वेलची,केशर ऐच्छिक
* मिल्क पावङर दोन चमचे
* दही १ कप
* मिल्कमेङ १ कप
* वेलची,केशर ऐच्छिक
* मिल्क पावङर दोन चमचे
कृति:-
प्रथम दुध,दही,मिल्क पावङर व मिल्कमेङ तिन्ही चांगले एकत्र करावे. ब्लेंङरने थोङे घुसळले तरी चालेल.
प्रथम दुध,दही,मिल्क पावङर व मिल्कमेङ तिन्ही चांगले एकत्र करावे. ब्लेंङरने थोङे घुसळले तरी चालेल.
नंतर कुकरच्या डब्यामधे ओतून वरून वेलची पूङ, केशर घालावे व कुकरमध्ये शिट्टी काढून ढोकळ्या प्रमाणे पंधरा मिनिट शिजवावे.
थंङ झाले की वङ्या कापा.
टिप :- दही एकदम ताजे गोङ व घट्ट असावे.नाहितर खरवस चोथकट बनतो.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment