साहीत्य:-
* रताळी
* गूळ/साखर
* तूप
* गूळ/साखर
* तूप
कृती:-
सर्वात प्रथम रताळी स्वच्छ धुवून घ्यावीत.नंतर त्याचे पातळ काप करावेत व पॅनमधे थोडे तूप घालून त्यावर टाकावेत व थोङे परतावेत.दोन मिनीट परतल्यावर त्यावर झाकण ठेवावे व एक वाफ आणावी.लगेच मऊ होतात.
मऊ झाल्यावर त्यात गूळ/ साखर घालून थोडे विरघळून एक चटका आला की गॅस बंद करावा.
थंड झाले की सर्व्ह करावे.
टिप:-
*शक्यतो गूळच वापरावा.चवीला जास्त चांगले लागते .
*शक्यतो गूळच वापरावा.चवीला जास्त चांगले लागते .
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment