04 October 2014
होममेड श्रीखंड(Home made Shrikhand)
श्रीखंड हा पदार्थ गुजरात मधून आला. आता मात्र जगभरात स्वीटडीश म्हणून खाल्ला जातो. श्रीखंड श्रीकृष्णाचा आवडता पदार्थ असल्याने त्याच्या नैवेद्यासाठी सुध्दा वापरतात. थंडगार, मलईदार गोड श्रीखंड जेवणात पक्वान्न म्हणून पण केले जाते. तसे तर एरव्ही विकतचे निरनिराळ्या कंपन्यांचे तयार श्रीखंड आणून खाल्ले जातेच. परंतु खास मराठी नववर्षाच्या सुरवातीला म्हणजे गुढीपाडव्याला आमच्याकडे हमखास धरी चक्का बांधून केले जाते. अगदी चक्यासाठीचे दहीपण घरीच केले जाते. तर असे मलईदार, मधुर चविचे श्रीखंड कसे करायचे साहित्य व कृती-👇
साहित्य :
* वेलची पूड,जायफळ पूड आवडीनुसार
* सूकामेवा टूटी-फ्रूटी आवडीनूसार
* केशरकाड्या चिमूटभर
* मीठ पाव टीस्पून
* दही/ताक दोन मोठे चमचे विरजणासाठी
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
कढीपत्ता चटणी(Curry leaves Chuteney)
साहित्य:-
* सुकं खोबरं पाव वाटी
* लाल सुकी मिरची ८-१०
* गूळ सुपारी एवढा खडा
* तेल १ टीस्पून
* चटणीत थोडे भाजलेले तीळ, जिरे घातले तरी चालते छान चव येते.
* चटणी भरडच ठेवावी. दाताखाली कण आलेले चांगले लागतात.
30 September 2014
तांदळाचे पायसम /खीर (Rice Kheer/ Paysome)
साहित्य;-
* बासमती तांदूळ १/४ वाटी
* गूळ ३/४ वाटी
* नारळाचे दूध १ वाटी
* वेलची,जायफळपूड आवडीनुसार
* तूप १ चमचा
* लवंगा ४
* पाणी
कृती;-
प्रथम तूप पॅनमध्ये घालून त्यात लवंगा फोडणी टाकाव्यात. नंतर तांदूळ टाकून थोडे परतावे व गरम पाणी घालून भात चांगला मऊ शिजवून घ्यावा.
आता शिजलेल्या भातामध्ये गूळ ,वेलचीपूड घालावी व चांगले हलवावे.शेवटी नारळाचे दूध घालावे व एक वाफ आणावी.
गरमागरम पायसम (खीर) तयार !
टीप:- तुपावर तांदुळ परतून कुकरमध्ये भात शिजवून घेऊन,नंतर पुढील कृती वरीलप्रमाणे केली तरी चालते. झटपट तयार होते.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
नाचणी पिठाचा डोसा (Nachani Dosa)
साहित्य ;
* नाचणी पीठ २ वाटी
* तांदूळ पीठ १ वाटी
* ओले खोबरे १/२ वाटी
* एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून
* हिरवी मिरची ,आले ,लसूण पेस्ट
* मीठ ,साखर आवडिनुसार
* कोथिंबीऱ चिरून
* दही १ वाटी
* तेल ,पाणी गरजेनुसार
कृती ;
प्रथम कांदा ,लसूण,मिरची व ओले खोबरे मिक्सरवर वाटून घ्यावे.
एका बाउल मध्ये नाचणीचे पीठ व तांदूळ पीठ घेऊन त्यामध्ये दही. मीठ ,साखर घालून फेटावे .नंतर त्यात कोथिबीर व वरील वाटलेले मिश्रण घालून ,गरज वाटली तर थोडे पाणी घालावे .डोशाच्या पिठाइतके पातळ ठेवावे .
नंतर तवा तापत ठेवावा . तापलेल्या तव्यावर प्रथम थोडे तेल सोडावे व पळीने पीठ पसरवावे .कडेने थोडे तेल सोडावे .एक बाजू खरपूस भाजली की उलटून दुसरी बाजू भाजून घ्यावी .
अशा रीतीने भाजलेला खरपूस डोसा दही अथवा चटणी बरोबर खाण्यास द्यावा.
टीप; - आवडत असल्यास कांदा न वाटता पिठात नुसताच बारीक चिरून घालावा .
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
गव्हाच्या पिठाचा पौष्टीक हलवा(Wheat Halawa)
साहित्य:
* साखर १ वाटी
* तूप १ वाटी
* वेलची पूड,ड्रायफ्रूट्स ऐच्छीक
29 September 2014
बिस्किटाची खीर (Biscuit Kheer)
* पार्ले जी बिस्किट्स ४ नग
* साखर आवडीप्रमाणे
* ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे
कृती:-
प्रथम दूध एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये उकळत ठेवावे.दुसरीकडे एका बशीमध्ये थोडे दुध घेऊन त्यामध्ये बिस्किटे भिजत घालावीत.
दुध चांगले उकळले की ,त्यामध्ये खारीक पावडर घालावी व पाच मिनिट उकळू द्यावे. खारीक पावडर दूधमध्ये उकळून एकजीव झाली की दूध थोडे दाटसार होईल मग त्यात भिजलेल्या बिस्किटाचा लगदा आणि साखर घालावी .शेवटी ड्राय फ्रूइट्स घालावेत .
झटपट गरमागरम खीर तयार ! ही खीर लहान मुलांना जास्त आवडते .
28 September 2014
ओल्या खोबर्याच्या वड्या(Coconut Barfi)
साहीत्य:-
* साखर २ वाट्या
* मिल्क पावडर पाव वाटी (नसेल तरी चालते
* वेलची पूड
खजूर-ड्रायफ्रूट्सच्या वड्या(Khajur-Dryfruit Burfi)
साहीत्य:-
* काजू १/४ कप
* बदाम १/४ कप
* पिस्ता १/४ कप
* तूप २ मोठे चमचे
* खाण्याचा डींक १मोठा चमचा
* अँल्यूमिनियम फाॅइल
26 September 2014
रताळ्याच्या वड्या(Ratalyachya vadya)
साहित्य:-
* शिंगाड्याचे पिठ १/२ वाटी
* राजगिरा पिठ १/४ वाटी
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट १/४ वाटी
* लाल मिरची पावडर/हिरवी मिरची पेस्ट
* मीठ चवीनुसार
* जिरेपूड/जिरे
* तेल
25 September 2014
दुधीभोपळ्याचे पराठे(Dudhi Parathe)
साहित्य:-
* गव्हाचे पीठ आवशक्यतेनूसार
* बेसन पीठ थोडेसे (नसले तरी चालते )
* हळद, हिंग, तीळ मिठ,आवडीप्रमाणे
* हिरव्या मिरचीचा ठेचा किंव्हा लाल मिरची पूड आवडीप्रमाणे
* जिरे पूड किव्हा जिरे ,आले-लसूण पेस्ट
* चिरलेली कोथिंबीर
* तेल
आप्पे (आप्पम )(Aappam)
* उङीद ङाळ अर्धी (१/२ ) वाटी
* भिजवलेली चनाडाळ आवडीनुसार
* बारीक चिरलेला कांदा,मिरची,कोथंबिर
* तेल,मीठ,पाणी
-------
साहित्य:-
* गव्हाचा बारीक रवा १ वाटी
* आंबट ताक/दही . (तांदुळ व उडीद ङाळीऐवजी) व बाकी सर्व साहीत्य प्रकार - १ प्रमाणेच
कृती:-
23 September 2014
रताळ्याचा किस(Ratalyacha Khis)
* तूप
* जीरे
* भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
* हिरव्या मिरच्या, चिरून
* मीठ आणि साखर चवीनुसार
याप्रमाणेच बटाट्याचा व सुरणाचा किस पण होतो.फक्त सुरण किसून आमसोलाच्या किंवा चिंचेच्या पाण्यात टाकावे.म्हणजे त्याचा खाजरेपणा कमी होतो.बाकी सर्व कृती वरील प्रमाणेच करावी.
वरी तांदुळाच्या सांजोर्या(Varichya Sanjorya)
साहित्य:-
* साखर किंवा चिरलेला गुळ १ वाटी
* खवलेले ओले खोबरे १वाटी
* वेलची पूड
* साजूक तूप २ टीस्पून
* पाणी १ १/२ (दिड) वाटी
वरी तांदूळ शिजले की ओले खोबरे, साखर किंव्हा गुळ, वेलची पूड घालावी. चांगले हलवून झाकण ठेऊन वाफ काढावी.
थोडे थंड झाले की त्याच्या वड्या कापाव्या.
साबूदाण्याची भजी(Sabudana Pakoda)
साहित्य:-
* साबूदाणे एक वाटी
* शिंगाडा पीठ आवशकतेनूसार
* जीरे
* मीठ,मिरची
* तेल तळणीसाठी
उपवासाचे भाजणी थालीपीठ(Fasting Thalipith)
भाजणी साहित्य:-
* वरी तांदूळ १ किलो
* राजगिरा - ५०० ग्रॅम
* जीरे - १०० ग्रॅम
* शेगदाण्याचे कुट दोन मोठे चमचे
* मिरची पावडर/ हिरवी मिरची
* मिठ साखर
* पाणी /ताक
* उकडलेला बटाटा ऐच्छिक
नंतर एक गोळा नाँनस्टीक तव्याला तेलाचा/तूपाचा हात लावून थापावे. थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे.छीद्रात थोडे तूप सोडावे. मध्यम आचेवर थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे.
लाल भोपळ्याचे भरीत(Pumpkin Raita)
साहित्य:-
* हिरव्या मिरच्याचे तूकडे
* कोथिंबीर, बारीक चिरून
* तेल २ टेबलस्पून
* मोहरी ,जीरे हळद,हिंग
* घट्ट दही जरूरीइतके
* चवीनुसार मीठ, साखर
जेवायच्या ऐनवेळेला दही घालून छान मिक्स करावे. आधीपासून घातले तर पाणी सुटते.
वरीचे उपवासाचे घावन/धिरडे(Vari tandalache Dhirade)
साहित्य:-
* साबुदाणे १/२ वाटी
* उकडलेला बटाटा १ मोठा
* हिरव्या मिरच्या
* जीरे
* खवलेल ओल खोबर (ऐच्छिक )
* मीठ- चवीनुसार
* तेल किंव्हा साजूक तूप, जरुरीनुसार
* पाणी,जरुरीनुसार
वरील मिश्रणात बटाटा घातला नाही तरी चालतो. परंतु ते घावन लगेचच खावे लागतात. कारण नंतर ते चिवट किंव्हा कडक होतात. बटाट्यामुळे मऊ राहतात.
शेंगदाण्याचा लाडू(Shengdanyacha Ladu)
* चिरलेला गुळ १/२ वाटी
* वेलची पूड
* साजूक तूप १ चमचा
* ड्रायफ्रूट्स ऐच्छिक
22 September 2014
रताळ्याची भाजी(Ratalyachi Bhaji)
साहीत्य:-
* तूप ,जीरे
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
* हिरव्या मिरच्या' आवडीनुसार
* खोवलेला नारळ
* मीठ,साखर चवीनुसार
रताळ्याचे गोड काप(Ratalyache Gode Kap)
साहीत्य:-
* गूळ/साखर
* तूप
*शक्यतो गूळच वापरावा.चवीला जास्त चांगले लागते .
साबुदाणा वडा(Sabudana Wada)
साहीत्य:-
* मोठे उकडलेले बटाटे २ नग
* हिरव्या मिरच्या,कोथिंबीर
* जीरे
* शेंगदाण्याचा कूट २ टेबलस्पून
* वरी तांदळाचे पीठ २ टे.स्पून
* मीठ चवीनुसार
* वडे तळण्यासाठी तेल
सुंदल (Sundal)
* लाल सुक्या मिरच्या २-४
* फोडणीसाठी तूप,मोहोरी, हींग, जिरे
* खोवलेला नारळ २ टेस्पून
* कढीपत्ता
* चवीपुरते मीठ
गरमच सर्व्ह करावे.
*तूपाऐवजी तेल वापरले तरी चालते.
सुंदल दक्षिण भारतात नवरात्रीदरम्यान
बनवतात.
*आपल्या आवडीची इतर कडधान्ये पण
भिजवून असे करता येईल.
चना चाट(Chana Chat)
साहित्य:-
* मिठ, काळेमिठ , चाट मसाला
* कांदा,कोथिबीर,हिरवी मिरची
* लिंबू
कैरीच्या दिवसात कैरीचे बारीक तुकडे घालावेत छान लागतात.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
20 September 2014
पापड रोल(Papad Roll)
साहीत्य:-
* उकडलेला बटाटा १ नग
* पनिर ५० ग्रॅम
* मीठ,साखर
* मिरची,कोथंबिर,लिंबू
* तेल
* पाणी
छान कुरकूरीत पापड रोल तयार ! साँस सोबत किंवा नुसताच चहासोबत खा.
19 September 2014
मका टिक्की(Corn Tikki )
साहित्य-
* उकडलेला बटाटा
* काॅर्नफ्लोअर
* आल ,लसूण मिरची पेस्ट
* हळद,हींग,मिठ,आमचूरपावडर
* तेल
लसूण, मिरची पेस्ट घालावी. किसलेला गोळा थोड्या तेलावर परतावा व त्यात हळद,हींग,मिठ आमचूर पावङर घालावे आणि चांगली वाफ आणावी.
18 September 2014
व्हेज लाॅलीपाॅप (Veg. Lolipop )
* ब्रेडक्रम्स
* किसलेले गाजर,कोबी,बारीक चिरलेला पालक आवडीनुसार
* मीठ,मिरची-आले लसूण पेस्ट
* ब्रेडस्टीक्स / आइसक्रीम स्टीक्स ( शक्यतो ब्रेडस्टीक्सच घ्याव्यात )
* तेल तळण्यासाठी
तयार मिश्रणाचे लहान लहान लांबट गोळे करून ब्रेडक्रम्समधे थोडे घोळवा (आधि मिश्रणात पण घातले आहे.नाही घोळवले तरी चालते )व ब्रेडस्टीक ला लावून तळून काढावे.
ब्रेडस्टीकला मिश्रणाचे गोळे लावून ,तयार करून पाच मिनीट ठेवावे.नंतर तळावे. मिश्रणाचा ओलावा स्टीक ओढून घेतात व मिश्रण घट्ट बसते .तेलात अजिबात सुटत नाही.
17 September 2014
कच्छी दाबेली(Dabeli)
* मीठ,साखर
शेवग्याच्या शेंगाची भाजी ( Drumstick Subji )
* शेवग्याच्या शेंगा
* भाजलेल्या शेगदाण्याचे कूट
* तिखट,मीठ,गरम मसाला
* तेल,मोहरी,हिंग
* सजावटीसाठी खोबरे,कोथंबिर
प्रथम शेंगा स्वच्छ धुवून शिरा काढाव्यात व आपल्या आवङीप्रमाणे तुकङे करून घ्यावेत.
नंतर एका भांङ्याधे पाण्यात मीठ टाकून शिजवून घ्याव्यात.
कच्या फणसाची भाजी (Jackfruit Subji)
* भिजवलेले शेंगदाणे,भिजवलेले वाटाणे/हरभरे
* गरम मसाला,कच्चा मसाला, मीठ,गूळ,हळद
* लाल सुकी मिरची,कङीपत्ता
* तेल,फोङणीसाहीत्य
* ओले खोबरे,कोथंबिर
16 September 2014
कर्टुल्याची भाजी (रानकारले )(Kartulyachi Bhaji)
कर्टुली ही ,रानभाजी आहे.कारल्याच्या जातकुळीमधली आहे पण कङू नसते .यालाच रानकारलीसुध्दा म्हणतात. मंङईमधे सहज उपलब्ध नसते.पावसाळी मोसमातच येते. शक्यतो नैसर्गिक स्वरूपातच चांगली लागते,जास्त मसाले वापरू नयेत.
* फोङणीसाठी तेल,मोहरी,हीग,हळद
* मीठ,मिरची पावङर,
* काळा मसाला(ऐच्छीक)
* ओले खोबरे , कोथंबिर
पिकलेल्या पेरूचे लोणचे(Guava Pickle)
साहित्य:-
* चिरलेला गूळ मोठे दोन चमचे
* मिठ चवीनुसार
* लोणच्याचा तयार मसाला एक चमचा किंवा मिरची पावङर व मोहरीचे कूट
* पाणी एक चमचा
* मोठा एक चमचा तेल,मोहरी हिंग हळद
15 September 2014
घरच्याघरी खरवस(Home made Kharawas)
साहित्य:-
* दही १ कप
* मिल्कमेङ १ कप
* वेलची,केशर ऐच्छिक
* मिल्क पावङर दोन चमचे
प्रथम दुध,दही,मिल्क पावङर व मिल्कमेङ तिन्ही चांगले एकत्र करावे. ब्लेंङरने थोङे घुसळले तरी चालेल.
झटपट मसाला रवा इङली (Instant Rawa Idaly )
साहित्य:-
* तेल मोहोरी, हिंग,उडीद डाळ,
चणाडाळ, कढीपत्ता . फोङणीसाठी
* आंबट दही, घोटलेले/ताक १ वाटी
* पाणी १/२ वाटी
* चवीपुरते मिठ
* इनो फ्रुट सॉल्ट (इनो सोडा) १ टीस्पून
आपल्याला जर साधी इङली आवङत असेल तर,फोङणी न करता रवा नुसताच थोङ्या तेलावर परतून घ्यावा.
झारखंङ भजी(Zarkhand Pakode)
साहीत्य:-
* चना ङाल १/२ वाटी
* उङीद ङाळ १/४ वाटी
* काळे मिरे,थोङे भरङून
* जिरे,मीठ,हींग
* चिरलेले कांदा ,कोथंबिर
मिजवावेत नंतर जाङसर वाटून ,एकत्र करून 5-6 तास फरमेंट होण्यासाठी ठेवावे.
14 September 2014
काजूकतली (kaju katali )
* मिल्क पावडर १/४कप
* साखर ३/४ कप
* पाणी १/४ कप +२ टेस्पून
* तूप १ टीस्पून
* गोळा तयार करताना फार मळू नये, तूप सुटते.
13 September 2014
गाजर हलवा(Carrot Halawa)
साहित्य:-
* साखर २ कप
* मलईसह दुध २-३ कप
* साजूक तूप १/२ कप
* ५-६ लवंगा
मुगडाळ हलवा / शिरा(Moong Dal Halawa)
साहित्य:-
* साखर १वाटी
* साजूक तूप १वाटी
* खवा १ वाटी
* दूध व पाणी २ वाटी ( दोन्ही निम्मे-निम्मे )
* वेलचीपूङ ,सुकामेवा
12 September 2014
कटकट्या (Katkatya )
साहित्य:-
* तिळ ३ टीस्पून
* हिरवी मिरची बारीक चिरून,कढीपत्ता चिरून
* खवलेले ओले खोबरे १वाटी
* मीठ, ३ टीस्पून
* तेल तळणीसाठी
गार झाल्यावर छान कुरकूरीत होतात.हवाबंद डब्यात भरून ठेवावे.केव्हाही चहा बरोबर अथवा नुसते पण स्नॅक म्हणून खाण्यास छान लागते.
11 September 2014
मोङ आलेल्या मिक्स कङधान्याचा उत्तापा(Sprouts uttapa )
साहीत्य:-
* रवा १/२ वाटी
* दही २चमचे
* कांदा,कोथंबिर,मिरची चिरून
* तेल,मीठ
मक्क्याचे थालिपीठ (Corn Thalipith )
* लसूण,मिरची पेस्ट
* चिरलेला कांदा कोथंबिर
* ज्वारीचे पीठ गरजेनूसार
* तांदूळपिठ एक चमचा
10 September 2014
दिल्ली आलू चाट(Aalu Chat )
साहीत्य:-
* मीठ, चाट मसाला
* काॅर्नस्टार्च
* तेल
* चिंचेची गोङ चटणी,दही
* कांदा,कोथंबीर,खारी बूंदी
चिंच व गूळ समप्रमाणात घेऊन शिजवावे नंतर त्यामधे मीठ, मिरचीपूङ, चाटमसाला घालून मिक्सर मधून वाटून घ्यावे.
ज्वारी व बाजरी पिठाचा पौष्टीक उपमा (Healthy Upama)
साहीत्य;-
* कांदा, मिरची, कङीपत्ता, खोबरे, कोथंबिर, लिबू अथवा दही आवङीप्रमाणे
* तेल व फोङणीचे साहीत्य,मिठ
* पाणी गरजेनुसार
मोड आलेल्या कङधान्याची भेळ (Sprouts bhel)
साहीत्य:-
1) मोङ आणलेले मूग, मटकी, हरभरे, प्रयेकी अर्धी वाटी
2) भिजवलेले शेगदाणे, उकङलेला एक बटाटा
3) कोथिंबीर,मिरची,लिंबू टोमॅटो व कांदा सर्व बारीक चिरून
4) मीठ, हींग,चाट मसाला
5) बारिक शेव
कृती:-
प्रथम मोङ व शेगदाणे मीठ व हींग घालून पाच मि. वाफवून(शिजवून नव्हे) घ्यावेत .सर्व कच्चेच घेतले तरी चालते.
नंतर एका बाउलमधे घेउन त्यावर चाट मसाला
लिंबू पिळावाआवङीप्रमाणे बारीक चिरलेली मिरची,टमाटा,उकङलेला बटाटा घालून सर्व व्यवस्थित हलवावे.सर्व्ह करतेवेळी वरून बारीक शेव व कोथिंबीर पेरावी.
मुलांना संध्याकाळच्या नाष्ट्याला देण्यासाठी पौष्टीक व चटपटीत असा हा पदार्थ आहे.
09 September 2014
खमंग कुरकूरे /स्ट्रीप्स ( Tasty strips/kurkure )
साहीत्य:-
1) उङीद ङाळ 1 वाटी
2) मूग ङाळ 1 वाटी
3) बेसनपिठ 1वाटी
4) तिखट, मीठ, हींग, हळद, लिंबू रस, तळून वाटलेली पुदीना, कङीपत्ता पाने, भाजलेले तिळ
5) तेल
कृती:-
दोन्ही ङाळी भाजून रवाळ दळून घ्याव्यात.बेसन पिठ घेऊन त्यामधे हा रवा व वरील मसाले घालावे.गरम तेल घालून थोङे घट्टच असे पिठ मळावे. दहा मिनीटानी पोळी लाटून त्याच्या पट्या कापा व गरम तेलात तळाव्यात.
लहान मुलाना ह्या पौष्टीक व चटपटीत स्ट्रीप्स खूप आवङतात. व चहा बरोबर पण छान लागतात.
पालक वङी (Palak Wadi )
साहीत्य:-
1) चिरलेला पालक दोन वाट्या
2) चना ङाल पिठ
3) तांदुळ पिठ दोन चमचे
4) रवा एक चमचा
5) गरम मसाला,मीठ मिरची लसूण आले पेस्ट
6) ओवा,तिळ,चिंच गूळ चवीनुउसार
7) तेल
कृती:-
प्रथम चिरलेला पालक एका बाऊल मधे घ्यावा.त्यामधे चना पिठ, तांदुळ पिठ,रवा व सर्व मसाला घालून नीट मिक्स करावे. आवश्यकते नुसार गोळा होण्याइतपतच पाणी घालावे व गोळा तयार करावा.
हा तयार गोळा ढोकला स्टॅडच्या प्लेटला तेलाचा हात लावून थापावा व 15 मिनीटे वाफवावा.
थंङ झाल्यावर कापून ,आवङीप्रमाणे तेलात तळाव्यात अथवा शॅलो फ्राय करावे.
तयार वड्या साॅस बरोबर खाव्यात अथवा जेवणात साईड डिश म्हणून पण खाता येतात.
07 September 2014
पनीर रोल(Paneer Roll )
साहीत्य:-
1) पनीर
2) बारीक चिरलेला कांदा,कोथंबिर,आले लसूण मिरची पेस्ट
3) मीठ ,तेल
4) उकङलेला बटाटा
5) काॅर्नफ्लाॅवर
6) ब्रेङक्रम्स
कृती:-
प्रथम पनीर खिसून घ्यावे त्यामधे चवीला मीठ ,मिरची लसूण आले पेस्ट सर्व घालून सारण तयार करावे.
वरील आवरणासाठी उकङलेला बटाटा मॅश करून घ्यावा त्यामधे किंचित मीठ व गोळा होण्यासाठी (बाॅङींगसाठी) थोङे काॅर्नफ्लाॅवर घालावे व चागले मळून घ्यावे.
मळलेल्या पिठाच्या लहान लहान पुर्या लाटून त्यामधे वरील सारण भरावे व रोल करावेत. ब्रेङक्रम्स मधे घोळवून शॅलो फ्राय करावे.
तयार रोल साॅस सोबत सर्व्ह करावेत. छान लागतात व पट्कन होतात.
06 September 2014
शेगाव कचोरी (Shegaon kachori )
साहीत्य:-
1) दोन तास भिजवलेली मूगङाळ
2) गरम मसाला, मीठ ,मिरची लसूण आले पेस्ट कोथंबिर
3) रवा 1/2 वाटी
4) मैदा 1 वाटी
5) तेल
कृती:-
प्रथम रवा,मैदा चिमूटभर मीठ व तेल घालून भिजवावा आणि अर्धा तास झाकून ठेवावे.
पिठ भिजेपर्यंत सारण तयार करावे.प्रथम मूगङाळ थोङीशी वाटून (म्हणजे कीचीत ठेचून) घ्यावी,त्यात वरील मसाला घालून थोङे कोरङे होईपर्यत चमचाभर तेलावर परतावे.
आता मिजलेला रवा मैदा चांगला मळून किंवा चेचून घ्यावा.हातावरच जाङसर खोलगट पारी करून,त्यात वरील मिश्रण भरावे व तेलात खरपूस तळावे.
चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करावे.
अळू व अंबाङीचे भाजाणीचे वङे( Aloo,Ambadiche Wade )
साहीत्य:-
२) अंबाङीची भाजी
३) भाजाणीचे पीठ आवश्यकतेनुसार
४) धना-जीरा पावङर, तिखट,मीठ,हींग आवङीनुसार
५) दही दोन चमचे
६) तेल
05 September 2014
कोबीच्या वड्या( Gobi Vadi)
साहित्य:-
२) डाळीचे पीठ दीड ते दोन वाटी
३) तांदूळ पीठ एक टेस्पून
४) कोथिबीर,आल लसूण मिरची पेस्ट
५ ) आंबट ताक एक वाटी किंवा चिंचेचा कोळ गरजेनुसार
६) हिंग मोहरी तिळ कडीपत्ता व तेल फोङणीसाठी
७) मीठ,धना जिरा पावडर
पोहा-बटाटा कटलेट(Poha-Batata Cutlet)
साहीत्य:-
२) भिजवलले पोहे दोन वाट्या
३) बारीक चिरलेला कांदा,आले-लसूण,मिरची पेस्ट, कोथंबिर
४) बाईंडींग पुरते डाळीचे पिठ
५) चवीसाठी मिठ व तेल
04 September 2014
झटपट रवा ढोकळा(Instant Rawa Dhokala)
३) हिरवी मिरची आले-लसूण पेस्ट
४) हळद, हिंग ,मोहरी ,तिळ ,तेल मीठ
५) कोथिंबीर ,कङीपत्ता
६) इनो पावङर(इनो फ्रूट साॅल्ट) १/४ टीस्पून
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
03 September 2014
ज्वारीच्या पिठाचे वडे(Jawar Wade )
साहीत्य:-
२) चणा ङाळ पिठ पाव वाटी
३) तिखट,मीठ,हींग,जिरे,ओवा,धना-जिरे पावङर तिळ व चिमूट सोङा
४) गरम तेलाचे मोहन दोन चमचे
५) तळणीसाठी तेल
काॅर्न पालक क्रिस्पी(Corn-Palak Crispy)
साहीत्य:-
* चिरलेला पालक १कप
* बारीक चिरलेला कांदा,हिरवी मिरची,आले-लसूण पेस्ट,मिठ आवडीनुसार
* चना डाळ पिठ,तांदूळ पिठ/काॅर्न फ्लोअर गरजेनुसार
*चिमूटभर सोङा
* तळणीसाठी तेल
02 September 2014
मसाला पुरी (Masala puri )
साहीत्य:-
२) मैदा १ वाटी
३) तांदूळ पिठ अर्धी वाटी
४) डाळीचे पिठ अर्धी वाटी
५) बारीक चिरलेला पालक, मेथी,पूदीना,कोथंबीर प्रत्येकी पाव वाटी, थोङा कङीपत्ता (उपललब्धतेनुसार भाज्या कमी-जास्त चालू शकतात)
६) तिखट ,मिठ,हळद ,तिळ,हींग,ओवा गरम मसाला आवङीनुसार
७) तेल तळणीसाठी.
01 September 2014
मूग,मटकी मेथी कटलेट(Moong,Mataki,Methi Cutlet)
साहीत्य:-
* मोड आलेली मटकी १ वाटी
* बारीक चिरून हिरवी मेथी/पालक आवडीप्रमाणे
* लिंबूरस
* उकङून मॅश केलेला बटाटा २नग
* गरम मसाला,मीठ,तिखट
* काॅर्नफ्लाॅवर/तांदळाचे पिठ
* तेल
बटाट्याची खेकङा भजी/आलू भुजिया( Aalu Bhujiya)
* चना डाळ पीठ आवश्यकतेनुसार
* तिखट,मीठ,हलद पावङर,हिंग पावङर
* तळणीसाठी तेल















